सौ.प्रतिभा आणि श्री.शरदचंद्र पवार यांच्या पोटी दि.३० जून १९६९ रोजी पुणे येथे सुप्रिया सुळे यांचा जन्म झाला.
सदानंद सुळे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली .सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून कार्यरत
२६ जून १९९९ ला दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुढच्या निवडणुकांमध्ये एकत्र आले.